तव्यावरचा काळा थर झटक्यात निघून जाईल | How To Clean Black Burnt Pan | Kitchen Tips | Kitchen Hack RI3

#lokmatsakhi #kaalapadlelatavakasaghasayacha #howtocleanblackburntpan #tavacleankasalarayacha #kitchentips

रोजच्या वापरातल्या तव्यावर काळा थर जमा झालाय का ? कितीही घासला तरी तवा निघत नाहीये का? म्हणून या व्हिडिओमधून एक अशी सोपी ट्रिक सांगितली आहे. जी तुम्ही कधीच ऐकली नसेल आणि त्यामुळे तवा झटक्यात स्वच्छ होईल.

व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1